• भारत २०२२ पर्यंत ट्रान्सफॅट मुक्त (TransFat Free) होईल असा अंदाज नुकताच 'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणामार्फत (Food Safety & Standards Authority of India - FSSAI)' व्यक्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • भारतात नव्याने तपासलेल्या प्रक्रिया केलेल्या जेवणाच्या नमुन्यांपैकी केवळ १.३४% घटकांनी अनुज्ञेय घटकांच्या प्रमाणापेक्षा जास्त दर्शविले.

  • जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization - WHO) मार्गदर्शक तत्त्वांच्या १ वर्ष अगोदरच म्हणजे २०२२ पर्यंत भारत ट्रान्सफॅट मुक्त होणार आहे.