• भारतीय लष्करामार्फत काश्मीरमधील आपल्या एका फायरिंग रेंजला बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालनचे नाव देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्ग येथे 'विद्या बालन फायरिंग रेंज (The Vidya Balan firing range)' आहे.

  • भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये असलेल्या तिच्या योगदानाची दखल घेण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आला आहे.