-
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिसनंतर विप्रो ही ३ ट्रिलियन बाजार भांडवल असणारी तिसरी भारतीय आयटी कंपनी बनली आहे.
ठळक मुद्दे
-
भारतात एकूण १३ सूचीबद्ध कंपन्या आहेत ज्यांनी ३ ट्रिलियन बाजार भांडवलाची मर्यादा ओलांडली आहे.
-
विप्रो आता १४ व्या क्रमांकावर विराजमान झाली आहे.