-
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री. पीयूष गोयल यांच्यामार्फत जल शेतकर्यांसाठी (Aqua Farmers) 'ई-संता (e-SANTA)' नावाच्या इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
जल शेतकर्यांचे उत्पन्न, जीवनशैली, गुणवत्तेची पातळी शोधणे तसेच वृद्धिंगत करणे हे सदर उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.