• २ दिवसीय 'कचाई लिंबू महोत्सवाची (Kachai Lemon Festival)' १८ वी आवृत्ती नुकतीच मणिपूरमध्ये सुरु झाली आहे.

ठळक मुद्दे

  • या अनोख्या लिंबू फळाला तसेच लिंबू उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी कचाई लिंबू महोत्सव आयोजित केला जातो.

  • यंदा हा महोत्सव ‘सुरक्षित पर्यावरण आणि ग्रामीण परिवर्तनासाठी सेंद्रिय कचाई लिंबू (Organic Kachai Lemon for Safe Environment and Rural Transformation)’ या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आला आहे.

मणिपूर राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: एन. बिरेन सिंग हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: ला. गणेशन हे सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • भारतात विलीनीकरण: १५ ऑक्टोबर १९४९ रोजी मणिपूरचे भारतात विलीनीकरण संपन्न झाले होते.