-
२५ व्या 'राष्ट्रीय युवा महोत्सवाचे (National Youth Festival)' आयोजन करण्यासाठी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत नुकतीच पुद्दुचेरीची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
१२ ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत २५ वा 'राष्ट्रीय युवा महोत्सव' पुद्दुचेरी येथे होणार आहे.