• मध्य प्रदेशातील 'पेंच व्याघ्र प्रकल्पामधील (Pench Tiger Reserve - PTR)' सुप्रसिद्ध ‘कॉलरवाली (Collarwali)’ नावाच्या भारतातील ‘सुपरमॉम’ वाघिणीचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • ती १६ वर्षांपेक्षा जास्त वर्षे जगली.

  • 'कॉलरवाली' वाघिणीने आपल्या हयातीत २९ शावकांना जन्म दिला होता जो एक जागतिक विक्रम मानला जातो.