-
'भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेमार्फत (Indian Council of Medical Research - ICMR)' ओमिक्रॉन प्रकार शोधण्यासाठीच्या 'ओमीशुअर (OmiSure)' नावाच्या चाचणी किटला मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर किट हे टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्समार्फत विकसित करण्यात आले आहे.