• केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री. अमित शहा यांच्यामार्फत नुकतेच जम्मू आणि काश्मीरमधील २० जिल्ह्यांसाठी भारतातील पहिल्या 'जिल्हा सुशासन निर्देशांकाचे (District Good Governance Index)' अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • हा निर्देशांक प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने तयार केला आहे

अव्वल जिल्हे

  • १. जम्मू

  • २. डोडा

  • ३. सांबा

  • ४. पुलवामा

  • ५. श्रीनगर