बैठका, संमेलने व परिषदा

भारताचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग, त्यातील प्रमुख निर्णय, आयोजक देश आणि त्यासंबंधित संघटना यांचा या विभागात सविस्तर अभ्यास अपेक्षित असतो. विशेषतः G20, BRICS, ASEAN, UN, UNESCO, हवामान परिषद आणि संरक्षण परिषद इ. बाबी या विभागात महत्वाच्या ठरतात. यांचा समावेश आम्ही या ‘बैठका, संमेलने व परिषदा’ सदरात सुव्यवस्थितपणे मांडणी करून करत आहोत तेही सोप्या भाषेत. This section entails a detailed study of India's participation in national and international conferences, key decisions taken therein, the host nations, and the associated organizations. Topics such as the G20, BRICS, ASEAN, UN, UNESCO, climate summits, and defense conferences are particularly significant in this context. We are presenting information on these subjects in a well-organized manner and in simple language under the category of ‘Meetings, Summits, and Conferences’.

03 Mar 2021 1 min read

डॉ. हर्ष वर्धन यांच्यामार्फत 'ग्लोबल बायो इंडिया (Global Bio India) २०२१' चे उद्घाटन

केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते व्हर्च्युअल माध्यमातून नवी दिल्ली येथे 'ग्लोबल बायो इंडिया (Global Bio India...

28 Feb 2021 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘मेरीटाईम इंडिया समिट (Maritime India Summit)’ च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ते ४ मार्च २०२१ या कालावधीत होणाऱ्या आभासी 'मेरीटाईम इंडिया समिट (Maritime India Summit - MIS)' २०२१ च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहे...

27 Feb 2021 1 min read

पियूष गोयल यांचे औषधोत्पादन व मेडिकल उपकरणांवरील ६ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधन

औषधोत्पादन व मेडिकल उपकरणांवरील ६ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे (International Conference on Pharmaceutical & Medical Devices) उद्घाटन केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते क...

26 Feb 2021 1 min read

गजेंद्रसिंग शेखावत यांच्यामार्फत ICOLD परिसंवादाचे उद्घाटन

केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे मोठ्या धरणांवरील आंतरराष्ट्रीय आयोग (International Commission on Large Dams - ICOLD) परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले आहे...

19 Feb 2021 1 min read

११ व्या IEA, IEF, OPEC परिसंवादामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा सहभाग

सौदी अरेबियाच्या प्रिन्स अब्दुलाझीझ बिन सलमान अल सौद यांच्या उपस्थितीमध्ये ११ वा IEA, IEF, OPEC परिसंवाद पार पडला आहे. ठळक मुद्दे भारतामार्फत केंद्रीय पेट्रोलियम व नैस...

12 Feb 2021 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत 'जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद २०२१' चे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 'जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद (World Sustainable Development Summit) २०२१' चे उद्घाटन करण्यात आले आहे. ...

09 Feb 2021 1 min read

भारतामार्फत हिंद महासागर प्रदेश संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन

भारतामार्फत 'एयरो इंडिया (Aero India)' २०२१ च्या आयोजनावेळी हिंद महासागर प्रदेश (Indian Ocean Region - IOR) संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ठळक मुद्दे...

08 Feb 2021 1 min read

बेंगळुरू येथे चीफ ऑफ एअर स्टाफ (CAS) बैठकीचे आयोजन

केंद्रीय सुरक्षा मंत्री श्री. राजनाथ सिंग यांच्यामार्फत बेंगळूरु येथे ‘चीफ ऑफ एअर स्टाफ’ (Chiefs of Air Staff - CAS) बैठकीचे उद्घाटन करण्यात आले आहे. ठळक ...

20 Jan 2021 1 min read

डॉ. हर्ष वर्धन यांनी भूषविले जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी मंडळाच्या १४८ व्या सत्राचे अध्यक्षपद

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization - WHO) कार्यकारी मंडळाच्या १४८ व्या सत्राचे&n...

19 Jan 2021 1 min read

डॉ. अजय कुमार यांनी भूषविले १३ व्या भारत-व्हिएतनाम संरक्षण सुरक्षा संवादाचे सह - अध्यक्ष पद

ठळक मुद्दे १३ वा भारत-व्हिएतनाम संरक्षण सुरक्षा संवाद (Defence Security Dialogue) आभासी स्वरूपात आयोजित करण्यात आला  होता. सदर आभासी कार्यक्रमाचे सह - अध्यक्षपद व्हिएतन...

18 Jan 2021 1 min read

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते ‘प्रारंभ: स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचे’ उद्घाटन

ठळक मुद्दे केंद्रीय वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री श्री. पियूष गोयल यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आयोजित २ दिवसीय ‘प्रारंभ: स्टार्टअप ...

15 Jan 2021 1 min read

फ्रान्समार्फत चौथ्या 'वन प्लॅनेट शिखर परिषदेचे (One Planet Summit)' आयोजन

फ्रान्स सरकारतर्फे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चौथ्या 'वन प्लॅनेट शिखर परिषदेचे (One Planet Summit)' आयोजन करण्यात आले होते. ठळक मुद्दे जागतिक जैवविविधतेचे ...

11 Jan 2021 1 min read

रमेश पोखरियाल यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय अखंड परिषद ‘एज्युकॉन (EDUCON) - २०२०’ चे उद्घाटन

केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्यामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे २ दिवसीय व्हर्च्युअल आंतरराष्ट्रीय अखंड परिषद (International Akhand Conference) ‘एज्य...

06 Jan 2021 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय मेट्रोलॉजी बैठक (National Metrology Conclave) २०२१ चे उद्घाटन

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत राष्ट्रीय मेट्रोलॉजी बैठक (National Metrology Conclave) २०२१ चे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आले आहे. ठळक मुद्दे ...

26 Dec 2020 1 min read

५ व्या वार्षिक 'जागतिक तंत्रज्ञान परिषदेला (Global Technology Summit)' एस. जयशंकर यांनी केले संबोधित

'जागतिक तंत्रज्ञान परिषदेची (Global Technology Summit - GTS)' ५ वी वार्षिक आवृत्ती भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय (Ministry of External Affairs - MEA) आणि कार्नेगी इंडि...

23 Dec 2020 1 min read

हिंदी महासागर रिम संघटना (IORA) मंत्रिमंडळाच्या २० व्या आवृत्तीची बैठक UAE मध्ये संपन्न

हिंदी महासागर रिम संघटना (Indian Ocean Rim Association - IORA) मंत्रिमंडळाच्या २० व्या आवृत्तीची बैठक संयुक्त अरब अमिरातीच्या (United Arab Emirates - UAE) अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉ...

16 Dec 2020 1 min read

९ व्या 'शाश्वत पर्वत विकास शिखर परिषदेचे (Sustainable Mountain Development Summit)' डेहराडून येथे आयोजन

उत्तराखंडमधील डेहराडून येथे 'शाश्वत पर्वत विकास शिखर परिषदेच्या (Sustainable Mountain Development Summit)' ९ व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. ठळक मु...

15 Dec 2020 1 min read

केंद्रीय जलशक्ती मंत्री रतनलाल कटारिया यांच्या हस्ते ५ व्या 'भारत जल प्रभाव शिखर परिषदेचे (IWIS)' उद्घाटन

५ व्या 'भारत जल प्रभाव शिखर परिषदेचे (India Water Impact Summit - IWIS)' उद्घाटन केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री. रतनलाल कटारिया यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले आहे. ठळक मुद्द...

04 Dec 2020 1 min read

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ३३ वी 'प्रगती (PRAGATI)' बैठक संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ३३ व्या 'प्रगती (PRAGATI)' बैठकीमध्ये उपयुक्त प्रकल्प तसेच कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. ठळक मुद्दे ...

01 Dec 2020 1 min read

मलेशियाच्या अध्यक्षतेखाली २०२० सालच्या APEC शिखर परिषदेचे आयोजन

२०२० ची आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (Asia-Pacific Economic Cooperation - APEC) च्या आर्थिक नेत्यांची बैठक मलेशियाचे पंतप्रधान टॅन श्री मुहिद्दीन यासीन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ...