• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 'व्हर्चुअल ग्लोबल इन्व्हेस्टर राउंडटेबल (Virtual Global Investor Roundtable - VGIR) २०२०' परिषद नुकतीच संपन्न झाली.

ठळक मुद्दे

  • देशात गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने सदर परिषद आयोजित करण्यात आली होती.

  • सदर परिषदेमध्ये अग्रगण्य जागतिक गुंतवणूकदार, भारतीय व्यापारी नेते आणि भारत सरकारमधील सर्वोच्च निर्णय घेणारे असे सर्व सहभागी झाले होते.

  • भारतामार्फत अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आपला सहभाग नोंदवला होता.