-
जागतिक आयुर्वेद शिखर परिषदेच्या (Global Ayurveda Summit) चौथ्या आवृत्तीचे व्हर्च्युअल उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.
ठळक मुद्दे
-
'महामारीच्या काळात आयुर्वेदासाठी उदयोन्मुख संधी (Emerging Opportunities for Ayurveda during Pandemic)' या थीमवर ही शिखर परिषद आधारित होती.
-
'Health as One’ आणि ‘Immunity through Ayurveda’ या नावानी समाधान म्हणून आयुर्वेद रोग प्रतिकारशक्तीचे मॉडेल जागतिक पातळीवर दाखविणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
आयुष मंत्रालयाबाबत (AYUSH) महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ : AYUSH म्हणजेच Ayurveda, Yoga & Naturopathy, Unani, Siddha and Homoeopathy यांचे संक्षिप्त रूप होय.
-
राज्यमंत्री: श्रीपाद येसो नाईक हे सध्या राज्य मंत्री पदावर आहेत.