• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत राष्ट्रीय मेट्रोलॉजी बैठक (National Metrology Conclave) २०२१ चे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • विज्ञान आणि औद्योगिक संशोधन - राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा (Council of Scientific and Industrial Research - National Physical Laboratory -CSIR-NPL) नवी दिल्ली यांच्या तर्फे सदर बैठक आयोजित करण्यात आली होती.

  • यंदाचे वर्ष हे स्थापनेचे ७५ वे वर्ष आहे.

  • 'देशाच्या सर्वसमावेशक वाढीसाठी मेट्रोलॉजी (Metrology for the Inclusive Growth of the Nation)’ ही सदर बैठकीची यंदाची थीम आहे.