-
केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्यामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे २ दिवसीय व्हर्च्युअल आंतरराष्ट्रीय अखंड परिषद (International Akhand Conference) ‘एज्युकॉन (EDUCON) - २०२०’ चे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
जागतिक शैक्षणिक संशोधन संघटनेच्या (Global Educational Research Association - GERA) सहकार्याने मध्यवर्ती विद्यापीठ पंजाब, बठिंडा (Central University of Punjab, Bathinda - CUPB) द्वारे सदर २ दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.
-
'जागतिक शांतता पुनर्संचयित करण्याच्या उद्देशपूर्तीसाठी युवकांचे रूपांतर करण्यासाठी शिक्षणाची कल्पना करणे (Envisioning Education for Transforming Youth to Restore Global Peace)' ही EDUCON - २०२० ची मुख्य थीम आहे.