-
२०२० ची आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य (Asia-Pacific Economic Cooperation - APEC) च्या आर्थिक नेत्यांची बैठक मलेशियाचे पंतप्रधान टॅन श्री मुहिद्दीन यासीन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
ठळक मुद्दे
-
सध्याच्या कोविड - १९ साथीच्या आजारामुळे APEC चे सर्व आर्थिक नेते पहिल्यांदाच व्हर्च्युअली भेटले.
-
APEC २०२० ची समाप्ती APEC पुत्रजया व्हिजन २०४० आणि २०२० क्वालालंपूर घोषणापत्र घेऊन करण्यात आली.
-
APEC शिखर परिषद २०२१ चे आयोजन न्यूझीलंड करणार आहे.
-
१९९८ साली पहिल्यांदा मलेशियाने शिखर परिषदेचे आयोजन केले होते.
-
'सामायिक समृद्धीच्या उज्ज्वल भविष्याकडे मानवी संभाव्यतेचे अनुकूलन: मुख्य. प्राधान्य. प्रगती (Optimising Human Potential Towards a Resilient Future of Shared Prosperity: Pivot. Prioritise. Progress)' सदर मलेशिया २०२० ची थीम होती.