• फ्रान्स सरकारतर्फे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चौथ्या 'वन प्लॅनेट शिखर परिषदेचे (One Planet Summit)' आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे

  • जागतिक जैवविविधतेचे रक्षण करणे हे या शिखर परिषदेचे मुख्य उद्दिष्ट होते.

  • संयुक्त राष्ट्र (United Nations) आणि जागतिक बँकेच्या (World Bank) सहकार्याने सदर शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

  • 'निसर्गासाठी आपण एकत्र कृती करू (Let’s act together for nature)' ही या शिखर परिषदेची थीम होती.