-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीने परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी १५ व्या पूर्व आशिया शिखर परिषदेमध्ये (East Asia Summit - EAS) भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
ठळक मुद्दे
-
व्हिएतनामचे पंतप्रधान नुग्वेन झुआन फुक २०२० सालाच्या या शिखर परिषदेचे अध्यक्ष होते.
-
सदर व्हर्च्युअल शिखर परिषदेमध्ये सर्व १८ सदस्य देशांनी आपला सहभाग नोंदवला होता.