• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील ३३ व्या 'प्रगती (PRAGATI)' बैठकीमध्ये उपयुक्त प्रकल्प तसेच कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला.

ठळक मुद्दे

  • 'प्रगती (PRAGATI)' म्हणजेच 'Pro-Active Governance and Timely Implementation' होय.

  • सदर बैठकीमध्ये १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित सुमारे १.४१ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समग्र आढावा घेण्यात आला.

  • रेल्वे मंत्रालय, MORTH, DPIIT आणि ऊर्जा मंत्रालयाशी संबंधित प्रकल्प यामध्ये समाविष्ट होते.