-
'जागतिक तंत्रज्ञान परिषदेची (Global Technology Summit - GTS)' ५ वी वार्षिक आवृत्ती भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय (Ministry of External Affairs - MEA) आणि कार्नेगी इंडिया (Carnegie India - CI) यांच्या सहयोगाने व्हर्च्युअली आयोजित करण्यात आली होती.
ठळक मुद्दे
-
परराष्ट्र मंत्रालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या ४ प्रमुख वार्षिक परिषदांपैकी जागतिक तंत्रज्ञान परिषद ही एक आहे.
-
रायसीना संवाद, भौगोलिक-आर्थिक संवाद आणि हिंदी महासागर परिषद या इतर ३ प्रमुख परिषदा आहेत.
-
'तंत्रज्ञानाचे भू-पॉलिटिक्स (The Geopolitics of Technology)' ही २०२० सालच्या जागतिक तंत्रज्ञान परिषदेची थीम होती.