दिनविशेष व घटना

सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये वर्षभरातील महत्वाचे दिनविशेष खूप उपयुक्त आहेत. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्वाचे दिवस आणि घटना, जन्म, मृत्यू स्मृतीदिन, तसेच ऐतिहासिक घटना याबाबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या आकलनावरून आम्ही या विभागावरील माहिती चालू घडामोडी मराठी अंतर्गत ‘दिनविशेष व घटना’ मथळ्याखाली इथे सदर करत आहोत. आपल्याला या मोलाच्या ठरतील अशी अपेक्षा आहे. Information regarding significant days and events throughout the year is highly useful for all competitive examinations. Based on an analysis of questions asked about local, national, and international days, events, anniversaries (births and deaths), and historical occurrences, we are presenting this information here under the heading ‘Significant Days and Events’ within the ‘Current Affairs (Marathi)’ section. We hope you find this valuable.

22 Oct 2026 1 min read

२० ऑक्टोबर: राष्ट्रीय एकता दिवस (National Solidarity Day) २०२६

दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय एकता दिवस (National Solidarity Day)' पाळण्यात येतो.ठळक मुद्दे:१९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या सन्मानार्थ...

22 Oct 2026 1 min read

२० ऑक्टोबर: जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन २०२६

दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन (World Osteoporosis Day)' पाळण्यात येतो.ठळक मुद्दे:ऑस्टिओपोरोसिस (हाडांचा ठिसूळपणा) आणि हाडांशी संबंधित इतर चयापचय (Metabolic) आजारांच्या प्रति...

22 Oct 2026 1 min read

१८ ऑक्टोबर: जागतिक रजोनिवृत्ती दिन (World Menopause Day) २०२६

दरवर्षी १८ ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक रजोनिवृत्ती दिन (World Menopause Day)' पाळण्यात येतो.ठळक मुद्दे:रजोनिवृत्तीबद्दल (Menopause) जागरूकता निर्माण karane , महिलांचे आरोग्य जपणे आणि उपलब्ध आधार व उपच...

22 Oct 2026 1 min read

१७ ऑक्टोबर: जागतिक आघात दिन २०२६

दरवर्षी १७ ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक आघात दिन (World Trauma Day)' पाळण्यात येतो.ठळक मुद्दे:शारीरिक आणि भावनिक आघातांबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच त्याबाबतच्या वैद्यकीय उपचारांचे महत्त्व अधोरेखित ...

21 Oct 2026 1 min read

१७ ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसा दिन २०२६

'आंतरराष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसा दिन (International Day of the Intangible Cultural Heritage)' दरवर्षी १७ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे:जगातील वैविध्यपूर्ण जिवंत सांस्कृ...

20 Oct 2026 1 min read

१७ ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन २०२६

दरवर्षी १७ ऑक्टोबर रोजी जगभरात संयुक्त राष्ट्रांचा 'आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन (International Day for the Eradication of Poverty)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे:गरिबीबद्दल जागरूकता निर्माण...

19 Oct 2026 1 min read

१६ ऑक्टोबर: जागतिक अन्न दिन २०२६

संयुक्त राष्ट्रांचा 'जागतिक अन्न दिन (World Food Day)' दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा, सकस आहार तसेच सुरक्षित व पौष्टिक अन्नाची उपलब्धता यांविषयी जाग...

19 Oct 2026 1 min read

१५ ऑक्टोबर: जागतिक विद्यार्थी दिन २०२६

दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी 'जागतिक विद्यार्थी दिन (World Students’ Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यासाठी तसेच समाजात विद्यार्थी व शिक्षणाचे महत्त्व अधो...

19 Oct 2026 1 min read

१५ ऑक्टोबर: जागतिक हात धुणे दिन २०२६

'जागतिक हात धुणे दिन (Global Handwashing Day)' दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे:संसर्ग रोखण्याचा एक साधा, प्रभावी आणि परवडणारा उपाय म्हणून साबण आणि पाण्याने हात धुणे ...

17 Oct 2026 1 min read

१५ ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन २०२६

संयुक्त राष्ट्रांद्वारे दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन (International Day of Rural Women)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे:ग्रामीण विकासामध्ये ग्रामीण व स्थानिक महिलांनी ...

17 Oct 2026 1 min read

१४ ऑक्टोबर: जागतिक मानक दिन २०२६

दरवर्षी १४ ऑक्टोबर रोजी 'जागतिक मानक दिन' (World Standards Day)' साजरा केला जातो.ठळक मुद्दे: मानकीकरणाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि ऐच्छिक आंतरराष्ट्रीय मानके विकसित करण्यात योगदान देणाऱ्या तज्ज्ञ...

17 Oct 2026 1 min read

१३ ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिन २०२६

संयुक्त राष्ट्रांचा 'आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिन (International Day for Disaster Risk Reduction)' दरवर्षी १३ ऑक्टोबर रोजी पाळला जातो. ठळक मुद्दे:आपत्तींमुळे निर्माण होणाऱ्या जोखमींना...

16 Oct 2026 1 min read

१२ ऑक्टोबर: जागतिक संधिवात दिन २०२६

'जागतिक संधिवात दिन (World Arthritis Day)' दरवर्षी १२ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:संधिवाताच्या आजारांविषयी, त्यांच्या प्रतिबंध व निदानाविषयी तसेच प्रभावी उपचारांविषयी जागरूकता निर्माण क...

16 Oct 2026 1 min read

११ ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय बालिका दिन २०२६

संयुक्त राष्ट्रांद्वारे (United Nations - UN) दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी 'आंतरराष्ट्रीय बालिका दिन (International Day of the Girl Child)' साजरा करण्यात येतो. ठळक मुद्दे:मुलींसमोरील आव्हानांबाबत जागर...

14 Oct 2026 1 min read

१० ऑक्टोबर: जागतिक स्थलांतरित पक्षी दिन २०२६

वर्षातून दोनदा (मे आणि ऑक्टोबर महिन्यांतील दुसऱ्या शनिवारी) पाळण्यात येणारा 'जागतिक स्थलांतरित पक्षी दिन (World Migratory Bird Day)' ऑक्टोबर महिन्यात १० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येत आहे.ठळक मुद्दे:ह...

14 Oct 2026 1 min read

१० ऑक्टोबर: फाशीच्या शिक्षेविरुद्ध जागतिक दिवस २०२६

दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी 'फाशीच्या शिक्षेविरुद्ध जागतिक दिवस (World Day Against Death Penalty)' पाळण्यात येतो.ठळक मुद्दे:फाशीच्या शिक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि जगभरात ती रद्द करण्याला प्रोत्साहन...

14 Oct 2026 1 min read

९ ऑक्टोबर: जागतिक अंडी दिन २०२६

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी साजरा करण्यात येणारा 'जागतिक अंडी दिन (World Egg Day)' यंदा ९ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येत आहे.ठळक मुद्दे:अंड्यांचे पौष्टिक फायदे अधोरेखित करण्याच्या मुख...

13 Oct 2026 1 min read

१० ऑक्टोबर: जागतिक मानसिक आरोग्य दिन २०२६

दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day)' साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच मानसिक आरोग्य जतनासाठ...

13 Oct 2026 1 min read

९ – १५ ऑक्टोबर: राष्ट्रीय टपाल सप्ताह २०२६

यंदाचा २०२६ सालचा 'राष्ट्रीय टपाल सप्ताह (National Postal Week)' हा ९ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत साजरा केला जात आहे.ठळक मुद्दे:हा सप्ताह संचार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या टपाल विभागाद्वारे आयोजित केल...

12 Oct 2026 1 min read

९ ऑक्टोबर: जागतिक टपाल दिन २०२६

संयुक्त राष्ट्रांमार्फत दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक टपाल दिन' (World Post Day) साजरा करण्यात येतो.ठळक मुद्दे:'युनिव्हर्सल पोस्टल युनियन'ची (Universal Postal Union - UPU) १८७४ मध्ये स्वित्झर्...