दरवर्षी १७ ऑक्टोबर रोजी जगभरात 'जागतिक आघात दिन (World Trauma Day)' पाळण्यात येतो.

ठळक मुद्दे:

  • शारीरिक आणि भावनिक आघातांबाबत जागरूकता निर्माण करणे, तसेच त्याबाबतच्या वैद्यकीय उपचारांचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या मुख्य उद्देशांसाठी दरवर्षी १७ ऑक्टोबर रोजी जगभरात हा दिवस पाळला जातो.
  • यंदाची २०२६ सालची या दिवसाची १६ वी आवृत्ती साजरा करण्यात येत आहे. 

दिवसाची पार्श्वभूमी:

  • हा दिवस सर्वप्रथम २०११ मध्ये नवी दिल्ली येथे साजरा करण्यात आला होता.
  • 'हाडे आणि सांधे कृती सप्ताह (Bone & Joint Action Week)' दरवर्षी १२ ते २० ऑक्टोबर दरम्यान जगभरात आयोजित करण्यात येतो.