दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय एकता दिवस (National Solidarity Day)' पाळण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या सन्मानार्थ दरवर्षी २० ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात हा दिवस पाळला जातो.
- २० ऑक्टोबर २०२६ हा या युद्धाच्या सुरुवातीचा ६४ वा वर्धापनदिन आहे.
दिवसाची पार्श्वभूमी:
- १९६६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्थापन केलेल्या एका समितीमार्फत २० ऑक्टोबर हा दिवस 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून पाळण्याचे निश्चित करण्यात आले होते.
- पहिला 'राष्ट्रीय एकता दिवस' २० ऑक्टोबर १९६६ रोजी पाळण्यात आला होता.