चर्चेतील व्यक्तिमत्वे: निधन वार्ता

चालू घडामोडींमध्ये या विभागात सुप्रसिद्ध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, लेखक,साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ, खेळाडू तसेच पर्यावरणवादी किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या निधनाच्या बातम्या अत्यंत महत्वाच्या आहेत. या संबंधित सखोल माहिती घेण्यासाठी व्यक्ती - क्षेत्र - प्रमुख कार्य - पुरस्कार - संबंधित संस्था या सूत्राचा अवलंब केल्यास अधिक चांगला अभ्यास होईल. तुमच्या सुखकर अभ्यासाच्या दृष्टीने आम्ही ‘चर्चेतील व्यक्तिमत्वेः निधन वार्ता’ यासंदर्भातील चालू घडामोडी मराठीमध्ये देत आहोत. In the context of current affairs, news regarding the passing of prominent political leaders, social activists, writers, literary figures, artists, scientists, athletes, environmentalists, and other notable individuals holds great significance. To gain in-depth knowledge, it is best to study them using a framework that covers the following aspects: the individual, their field of work, key contributions, awards received, and associated organizations. To facilitate your studies, we are presenting current affairs information in Marathi under the heading 'Personalities in the News: Obituaries'.

31 May 2021 1 min read

लेखक आणि कला क्युरेटर अलका रघुवंशी यांचे निधन

प्रसिद्ध लेखक आणि कला क्युरेटर असणाऱ्या अलका रघुवंशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे लंडनमधील गोल्डस्मिथ्स कॉलेज आणि ऑक्सफोर्ड मधील आधुनिक कला संग्रहालय येथे प्रशिक...

31 May 2021 1 min read

भारतीय बॉक्सिंगचे पहिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक ओ. पी. भारद्वाज काळाच्या पडद्याआड

भारतीय बॉक्सिंगचे पहिले द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक ओ. पी. भारद्वाज यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे १९८५ मध्ये भालचंद्र भास्कर भागवत आणि ओ. एम ...

26 May 2021 1 min read

चीनचे ‘संकरित तांदळाचे जनक (Father of hybrid rice)’ युआन लाँगपिंग यांचे दुःखद निधन

देशातील धान्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात सुधारणा करणार्‍या संकरीत तांदळाच्या विकासासाठी प्रसिद्ध असलेले चिनी शास्त्रज्ञ युआन लाँगपिंग यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे...

24 May 2021 1 min read

भारताचे माजी अणुऊर्जा आयोग प्रमुख श्रीकुमार बॅनर्जी यांचे निधन

भारतीय अणुऊर्जा आयोगाचे (Atomic Energy Commission) माजी अध्यक्ष डॉ. श्रीकुमार बॅनर्जी यांचे नुकतेच निधन झाले आहे. ठळक मुद्दे २०१२ मध्ये ते अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणु ऊर्ज...

24 May 2021 1 min read

'राम-लक्ष्मण' जोडीतील ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक 'लक्ष्मण' यांचे दुःखद निधन

'राम-लक्ष्मण' या प्रसिद्ध जोडीचे प्रख्यात संगीत दिग्दर्शक 'लक्ष्मण' यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्यांचे खरे नाव विजय पाटील होते. परंतु...

23 May 2021 1 min read

पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा काळाच्या पडद्याआड

सुप्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ आणि गांधीवादी व्यक्तिमत्व असणाऱ्या सुंदरलाल बहुगुणा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते ९४ वर्षांचे होते. १९८० च्या दशकात हिमा...

20 May 2021 1 min read

प्रसिद्ध गणिततज्ज्ञ एम. एस. नरसिंहन यांचे दुःखद निधन

प्रख्यात भारतीय गणिततज्ज्ञ प्राध्यापक एम. एस. नरसिंहन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे एस. शेषाद्री यांच्यासह प्राध्यापक नरसिंहन हे 'नरसिंहन - शेषाद्रि प्रमेय&#3...

19 May 2021 1 min read

प्रख्यात तमिळ लेखक आणि लोकगीतकार की. राजनारायणन काळाच्या पडद्याआड

प्रख्यात तमिळ लोकगीतकार तसेच लेखक की. राजनारायणन यांचे नुकतेच निधन झाले आहे. ठळक मुद्दे त्यांच्या तमिळ आद्याक्षरांद्वारे 'किरा' म्हणून ते ओळखले जात. ‘करिसा...

19 May 2021 1 min read

भारतीय वैद्यकीय संघटनेचे (IMA) माजी अध्यक्ष डॉ. केके अगरवाल यांचे दुःखद निधन

प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि भारतीय वैद्यकीय संघटनेचे (Indian Medical Association - IMA) माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. केके अगरवाल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ...

16 May 2021 1 min read

टाईम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन काळाच्या पडद्याआड

अग्रणी समाजसेवी आणि टाईम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे इंदू जैन टाइम्स ऑफ इंडिया आणि इतर मोठ्या वर्तमानपत्रांचे ...

14 May 2021 1 min read

अर्जुन पुरस्कार विजेते दिग्गज पॅडलर चंद्रसेकर काळाच्या पडद्याआड

३ वेळा राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियन आणि माजी आंतरराष्ट्रीय पॅडलर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व्ही. चंद्रसेकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते तमिझागा टेबल टेनि...

14 May 2021 1 min read

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते पत्रकार होमेन बोरगोहेन यांचे दुःखद निधन

प्रख्यात आसामी साहित्यिक आणि पत्रकार होमेन बोरगोहेन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते बर्‍याच वृत्तपत्रांशी संबंधित होते तसेच मुख्य संपादक म्हणून देखील का...

10 May 2021 1 min read

ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंग यांचे दुःखद निधन

ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंग यांचे कोविड - १९ उपचारादरम्यान नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे ते ७० वर्षांचे होते. स्तंभलेखक, राजकीय भाष्यकार आणि परराष्ट्र ...

08 May 2021 1 min read

ज्येष्ठ संगीतकार वनराज भाटिया काळाच्या पडद्याआड

भारतातील पाश्चात्य शास्त्रीय संगीतातील प्रख्यात संगीतकार वनराज भाटिया यांचे नुकतेच अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे जाहिराती चित्रपट, मुख्य प्रवाहातले चित्र...

07 May 2021 1 min read

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक दलाचे (RLD) संस्थापक अजितसिंग यांचे दुःखद निधन

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक दलाचे (Rashtriya Lok Dal - RLD) संस्थापक आणि नेते अजित सिंग यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे भारताचे माजी पंतप्रधान चौधरी...

06 May 2021 1 min read

महात्मा गांधींचे माजी वैयक्तिक सचिव कल्याणम काळाच्या पडद्याआड

महात्मा गांधींचे माजी वैयक्तिक सचिव व्ही. कल्याणम यांचे नुकतेच निधन झाले आहे. ठळक मुद्दे १९४३ ते १९४८ या काळात ते गांधींचे वैयक्तिक सचिव म्हणून कार्यरत होते. कल्याण...

01 May 2021 1 min read

प्रख्यात ओडीया आणि इंग्रजी लेखक मनोज दास यांचे दुःखद निधन

ओडिया आणि इंग्रजी भाषेतील प्रख्यात भारतीय शिक्षणतज्ज्ञ, लोकप्रिय स्तंभलेखक आणि लेखक मनोज दास यांचे नुकतेच निधन झाले आहे. ठळक मुद्दे दास यांचे पहिले पुस्तक ओडियातील ‘स...

27 Apr 2021 1 min read

ज्येष्ठ भारतीय अणु वैज्ञानिक कृष्णमूर्ती संथानम काळाच्या पडद्याआड

१९९८ च्या पोखरण येथील अणू चाचणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे भारतीय अणु वैज्ञानिक कृष्णमूर्ती संथानम यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे संथानम हे संरक्षण सं...

27 Apr 2021 1 min read

भारतीय शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक पंडित राजन मिश्रा यांचे दुःखद निधन

‘बनारस घराना’ येथील प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित राजन मिश्रा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे भारतीय शास्त्रीय गायन प्रकारात ख्याल शैली...

25 Apr 2021 1 min read

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर एम. नरसिंहम काळाच्या पडद्याआड

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank of India - RBI) माजी गव्हर्नर एम. नरसिंहम यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. ठळक मुद्दे 'भारतीय बँकिंग सुधारणांचे जनक (Father of Ind...