• माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक दलाचे (Rashtriya Lok Dal - RLD) संस्थापक आणि नेते अजित सिंग यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचे ते पुत्र होते.

  • पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या नेतृत्वात अजितसिंग यांनी वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून काम पाहिले होते

  • पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री म्हणून भूमिका बजावली होती.

  • अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये कृषी मंत्री तर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता.