• ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंग यांचे कोविड - १९ उपचारादरम्यान नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • ते ७० वर्षांचे होते.

  • स्तंभलेखक, राजकीय भाष्यकार आणि परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ शेष नारायण सिंग यांची कारकीर्द २ दशकांपेक्षा अधिक काळापर्यंत होती.