• प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि भारतीय वैद्यकीय संघटनेचे (Indian Medical Association - IMA) माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. केके अगरवाल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • ते फिजीशियन आणि हृदयरोगतज्ज्ञ म्हणून प्रख्यात होते.

  • 'हार्ट केअर फाऊंडेशन ऑफ इंडियाचे (Heart Care Foundation of India)' प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

  • वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल २००५ मध्ये त्यांना डॉ बी.सी. रॉय पुरस्कार तसेच २०१० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.