• प्रख्यात आसामी साहित्यिक आणि पत्रकार होमेन बोरगोहेन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • ते बर्‍याच वृत्तपत्रांशी संबंधित होते तसेच मुख्य संपादक म्हणून देखील कार्यरत होते.

  • ते आसाम साहित्य सभेचे अध्यक्षही होते.

  • त्यांच्या ‘पिता पुत्र’ या कादंबरीसाठी त्यांना १९७८ मध्ये आसामीज भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.