-
भारतीय बॉक्सिंगचे पहिले द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक ओ. पी. भारद्वाज यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
१९८५ मध्ये भालचंद्र भास्कर भागवत आणि ओ. एम नंबियार यांच्यासह संयुक्त विद्यमाने प्रशिक्षक म्हणून त्यांना सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला होता.
-
भारद्वाज हे १९६८ ते १९८९ या कालावधीत भारताचे राष्ट्रीय मुष्ठियुद्ध प्रशिक्षक होते आणि राष्ट्रीय निवडकर्ता म्हणूनही कार्यरत होते.