• ३ वेळा राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियन आणि माजी आंतरराष्ट्रीय पॅडलर म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या व्ही. चंद्रसेकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • ते तमिझागा टेबल टेनिस संघटनेचे (Tamizhaga Table Tennis Association - TTTA) विद्यमान अध्यक्ष होते.

  • १९८२ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.