-
प्रसिद्ध लेखक आणि कला क्युरेटर असणाऱ्या अलका रघुवंशी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
लंडनमधील गोल्डस्मिथ्स कॉलेज आणि ऑक्सफोर्ड मधील आधुनिक कला संग्रहालय येथे प्रशिक्षण घेतलेल्या रघुवंशी भारतातील प्रथम प्रशिक्षित आर्ट क्युरेटर होत्या.
-
त्यांनी २५ हून अधिक प्रमुख प्रदर्शन क्युरे आणि डिझाईन केले आहेत.