-
भारतीय अणुऊर्जा आयोगाचे (Atomic Energy Commission) माजी अध्यक्ष डॉ. श्रीकुमार बॅनर्जी यांचे नुकतेच निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
२०१२ मध्ये ते अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणु ऊर्जा विभागाचे सचिव म्हणून निवृत्त झाले होते.
-
२०१० पर्यंत त्यांनी भाभा अणु संशोधन केंद्र (Bhabha Atomic Research Centre - BARC) संचालक म्हणूनही काम केले होते.
-
डॉ. बॅनर्जी यांना २००५ मध्ये पद्मश्री तसेच १९८९ मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.