• प्रख्यात भारतीय गणिततज्ज्ञ प्राध्यापक एम. एस. नरसिंहन यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • एस. शेषाद्री यांच्यासह प्राध्यापक नरसिंहन हे 'नरसिंहन - शेषाद्रि प्रमेय' बाबत ओळखले जात होते.

  • विज्ञान क्षेत्रात 'किंग फैजल आंतरराष्ट्रीय पुरस्कार (King Faisal International Prize)' प्राप्त करणारे ते एकमेव भारतीय व्यक्ती आहेत.

  • त्यांनी चेन्नईच्या लोयोला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली होती.