-
देशातील धान्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात सुधारणा करणार्या संकरीत तांदळाच्या विकासासाठी प्रसिद्ध असलेले चिनी शास्त्रज्ञ युआन लाँगपिंग यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
युआन १९७३ मध्ये उच्च उत्पादन देणाऱ्या संकरीत तांदळाच्या विकासात यशस्वी ठरले होते.