• ओडिया आणि इंग्रजी भाषेतील प्रख्यात भारतीय शिक्षणतज्ज्ञ, लोकप्रिय स्तंभलेखक आणि लेखक मनोज दास यांचे नुकतेच निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • दास यांचे पहिले पुस्तक ओडियातील ‘सातवदिरा आर्तनाडा’ नावाच्या काव्य होते.

  • ते हायस्कूलमध्ये असताना हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते.

  • साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना २००१ मध्ये पद्मश्री आणि २०२० मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.