• भारतातील पाश्चात्य शास्त्रीय संगीतातील प्रख्यात संगीतकार वनराज भाटिया यांचे नुकतेच अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • जाहिराती चित्रपट, मुख्य प्रवाहातले चित्रपट, दूरदर्शन कार्यक्रम, माहितीपट इत्यादींसाठी त्यांनी संगीत तयार केले होते.

पुरस्कार

  • 'तामस' या दूरचित्रवाणी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९८८)

  • नाविन्यपूर्ण आणि प्रायोगिक संगीतासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९८९) 

  • पद्मश्री पुरस्कार (२०१२)