-
सुप्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ आणि गांधीवादी व्यक्तिमत्व असणाऱ्या सुंदरलाल बहुगुणा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
ते ९४ वर्षांचे होते.
-
१९८० च्या दशकात हिमालयात धरणे बांधण्याच्या कामाला विरोध करण्यासाठी पर्यावरण संरक्षण प्रणेते श्री. बहुगुणा यांनी नेतृत्व केले होते.
-
टेहरी धरणाच्या बांधकामाला त्यांचा तीव्र विरोध होता.
-
पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील विभागांमध्ये झाडे तोडण्यापासून रोखण्यासाठी बहुगुणा यांनी सत्तरच्या दशकात स्थानिक महिलांसह चिपको आंदोलनाची स्थापना केली होती.