• प्रख्यात तमिळ लोकगीतकार तसेच लेखक की. राजनारायणन यांचे नुकतेच निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • त्यांच्या तमिळ आद्याक्षरांद्वारे 'किरा' म्हणून ते ओळखले जात.

  • ‘करिसाल साहित्याचे (Karisal Literature)' प्रणेते म्हणूनही ते ओळखले जात असत.

  • त्यांच्या ‘गोपाळपुराथु मक्कल’ या कादंबरीसाठी त्यांना १९९१ मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.