• 'राम-लक्ष्मण' या प्रसिद्ध जोडीचे प्रख्यात संगीत दिग्दर्शक 'लक्ष्मण' यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • त्यांचे खरे नाव विजय पाटील होते. परंतु 'राम-लक्ष्मण' म्हणून ते अधिक परिचित होते.

  • हिंदी चित्रपटांच्या राजश्री प्रॉडक्शनमध्ये काम केल्यामुळे ते सर्वाधिक प्रसिद्ध होते.

  • लक्ष्मण यांनी एजंट विनोद (१९७७), मैने प्यार किया (१९८९), हम आपके हैं कौन (१९९४) तसेच हम साथ साथ हैं (१९९९) अशा अनेक हिट चित्रपटांसाठी संगीत दिले होते.