-
भारतीय रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank of India - RBI) माजी गव्हर्नर एम. नरसिंहम यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
'भारतीय बँकिंग सुधारणांचे जनक (Father of Indian Banking Reforms)' म्हणून ते प्रसिद्ध होते.
-
RBI च्या १३ व्या गव्हर्नर पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता.
-
त्यांनी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणांवरील समित्यांचे अध्यक्षपद भूषविले होते.