पुरस्कार, सन्मान व पुस्तके

यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील प्रसिद्ध लेखक, कवी किंवा साहित्यिक यांच्या पुरस्कार, सन्मान आणि पुस्तकांचा समावेश होतो. क्रीडा, नागरी, वैज्ञानिक पुरस्कार तसेच नव्याने प्रकाशित होणारी पुस्तके यांचाही यामध्ये समावेश होतो. या महत्वाच्या बातम्या आम्ही आपल्यासाठी ‘पुरस्कार, सन्मान व पुस्तके’ या सदराखाली देत आहोत. This includes information regarding awards, honors, and books associated with renowned authors, poets, and literary figures at international, national, and state levels. It also covers sports, civic, and scientific awards, as well as newly published books. We present these significant updates to you under the section titled ‘Awards, Honors, and Books’.

16 Dec 2021 1 min read

डॉ. शशी थरूर यांच्या ‘प्राईड, प्रिज्युडिस आणि पंडिट्री’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन

माजी केंद्रीय मंत्री आणि लोकसभा खासदार डॉ. शशी थरूर यांच्या ‘प्राईड, प्रिज्युडिस आणि पंडिट्री (Pride, Prejudice and Punditry)’ नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. ...

14 Dec 2021 1 min read

अझीम प्रेमजी यांना 'डॉ. इडा एस. स्कडर ओरेशन पुरस्कार' जाहीर

'विप्रो लिमिटेडचे (Wipro Limited)' संस्थापक अध्यक्ष अझीम प्रेमजी यांना नुकताच २०२१ सालाचा 'डॉ. इडा एस. स्कडर ओरेशन पुरस्कार (Dr. Ida S. Scudder Oration award)' जाहीर करण्यात आला ...

13 Dec 2021 1 min read

भारताच्या हरनाझ संधूने पटकाविला २०२१ सालाचा ७० व्या 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेचा मुकुट

अभिनेत्री-मॉडेल हरनाझ संधूने नुकताच 'मिस युनिव्हर्स (Miss Universe)' २०२१ चा मुकुट पटकाविला आहे. ठळक मुद्दे ८० देशांतील स्पर्धकांना हरवून विजेतेपद मिळवल्यानंतर तिने २१ व...

13 Dec 2021 1 min read

भारतीय गणिततज्ज्ञ नीना गुप्ता यांना २०२१ सालाचा रामानुजन पुरस्कार जाहीर

भारतीय गणिततज्ज्ञ नीना गुप्ता यांना २०२१ सालाचा 'रामानुजन पुरस्कार (Ramanujan Prize)' जाहीर करण्यात आला आहे. ठळक मुद्दे विकसनशील देशांतील तरुण गणिततज्ज्ञांसाठी...

12 Dec 2021 1 min read

बाळकृष्ण दोशी यांना आर्किटेक्चरसाठी २०२२ साठीचा 'RIBA रॉयल गोल्ड मेडल (Royal Gold Medal)' प्रदान

'रॉयल इन्स्टिटयूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्समार्फत (Royal Institute of British Architects - RIBA)' भारतीय वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी यांना २०२२ साठीचे 'रॉयल गोल्ड मेडल (R...

10 Dec 2021 1 min read

बाला कृष्ण मधुर याच्या ‘अ‍ॅट होम इन द युनिव्हर्स’ नावाच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

नुकतेच बाला कृष्ण मधुर यांच्या ‘अ‍ॅट होम इन द युनिव्हर्स (At Home In The Universe)’ नावाच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले आहे. ठळक मुद्दे सदर पुस्तकाचे...

10 Dec 2021 1 min read

IIT-कानपूरचे शास्त्रज्ञ रोपेश गोयल यांना 'यंग जिओस्पेशिअल सायंटिस्ट (Young Geospatial Scientist)' पुरस्कार जाहीर

IIT-कानपूर येथील रोपेश गोयल यांनी नुकताच ‘यंग जिओस्पेशियल सायंटिस्ट (Young Geospatial Scientist)’ पुरस्कार जिंकला आहे. ठळक मुद्दे भारतीय जिओइड मॉडेल तसेच संगणकीय सॉफ...

09 Dec 2021 1 min read

नीलमणी फुकन ज्युनियर आणि दामोदर मौझो यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

आसामी कवी नीलमणी फुकन ज्युनियर यांना ५६ वा ज्ञानपीठ पुरस्कार तसेच कोकणी कादंबरीकार दामोदर मौझो यांना ५७ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ठळक मुद्दे 'ज्ञानपीठ'...

07 Dec 2021 1 min read

एम. व्यंकय्या नायडू यांच्यामार्फत प्रभात कुमार यांच्या ‘पब्लिक सर्व्हिस एथिक्स - अ क्वेस्ट फॉर नैतिक भारत’ पुस्तकाचे अनावरण

उपराष्ट्रपती श्री. एम. व्यंकय्या नायडू यांच्यामार्फत नुकतेच प्रभात कुमार यांच्या ‘पब्लिक सर्व्हिस एथिक्स - अ क्वेस्ट फॉर नैतिक भारत (Public Service Ethics - A Quest for Naitik Bharat)&rsqu...

07 Dec 2021 1 min read

अमेरिकन गणिती संस्थेच्या (AMS) Ciprian Foias पुरस्कारासाठी गणिततज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांची निवड

भारतीय-अमेरिकन गणिततज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांना नुकताच 'अमेरिकन गणिती संस्थेमार्फत (American Mathematical Society - AMS)' ऑपरेटर सिद्धांतातील पहिला 'सिप्रियन फोयास पु...

06 Dec 2021 1 min read

५२ वा 'भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI)' गोव्यात संपन्न

५२ वा 'भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International film festival of India - IFFI)' नुकताच गोव्यात संपन्न झाला आहे. ठळक मुद्दे IFFI सोबत प्रथमच BRICS चित्रपट महोत...

04 Dec 2021 1 min read

दिनयार पटेल लिखित ‘नौरोजी: पायोनियर ऑफ इंडियन नॅशनलिझम’ पुस्तकाला NIF बुक प्राईज २०२१ जाहीर

दिनयार पटेल यांच्या ‘नौरोजी: पायोनियर ऑफ इंडियन नॅशनलिझम (Naoroji: Pioneer of Indian Nationalism)’ पुस्तकाला नुकतेच NIF बुक प्राईज २०२१ जाहीर करण्यात आले आहे. ठळक म...

03 Dec 2021 1 min read

हिमाचल प्रदेश पोलीसांचा ‘प्रेसिडेंट्स कलर (President’s Colour)’ पुरस्काराने सन्मान

हिमाचल प्रदेश पोलीसांचा नुकताच ‘प्रेसिडेंट्स कलर (President’s Colour)’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. ठळक मुद्दे राज्य पोलिसांच्या वतीने पोलीस म...

03 Dec 2021 1 min read

अंजू बॉबी जॉर्ज यांचा वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्समार्फत 'वुमन ऑफ द इयर' म्हणून सन्मान

दिग्गज भारतीय खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज यांना 'जागतिक अ‍ॅथलेटिक्समार्फत (World Athletics)' नुकताच 'वुमन ऑफ द इयर पुरस्कार (Woman of the Year Award)' जाहीर करण्यात आला आहे. ...

03 Dec 2021 1 min read

४० व्या 'भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात' बिहारने पटकाविले सुवर्णपदक

बिहारने नुकतेच ४० व्या 'भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात (India International Trade Fair)' सुवर्णपदक पटकाविले आहे. ठळक मुद्दे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री...

02 Dec 2021 1 min read

व्ही. प्रवीण राव यांना २०१७-१९ साठीचा ७ वा डॉ. एम. एस. स्वामीनाथन पुरस्कार जाहीर

व्ही. प्रवीण राव यांना नुकताच २०१७-१९ या कालावधीसाठीचा ७ वा 'डॉ. एम. एस. स्वामीनाथन पुरस्कार (Dr. M.S. Swaminathan Award)' जाहीर झाला आहे. ठळक मुद्दे सदरच...

27 Nov 2021 1 min read

जेसन मॉटने जिंकला फिक्शनसाठीचा २०२१ सालचा 'राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार (National Book Award)'

जेसन मॉटने नुकताच त्याच्या 'हेल ऑफ अ बुक (Hell of a Book)' या कादंबरीसाठी २०२१ सालचा 'राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार (National Book Award)' जिंकला आहे. ठळक मुद्दे ...

26 Nov 2021 1 min read

एस. के. सोहन रॉय ठरले 'नाईटहूड ऑफ पार्टे गुल्फा' पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय

डॉ. एस. के. सोहन रॉय हे नुकतेच 'नाईटहूड ऑफ पार्टे गुल्फा (Knighthood of Parte Guelfa)' या पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय ठरले आहेत. ठळक मुद्दे व्यवसाय तसेच चित...

25 Nov 2021 1 min read

२०२१ सालचे 'आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार (International Emmy Awards)' जाहीर

२०२१ सालचे 'आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार (International Emmy Awards)' नुकतेच जाहीर झाले आहेत. ठळक मुद्दे न्यूयॉर्क शहरात आयोजित वार्षिक समारंभाची ही ४९ वी आवृत्ती होती. ...