-
नुकतेच बाला कृष्ण मधुर यांच्या ‘अॅट होम इन द युनिव्हर्स (At Home In The Universe)’ नावाच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुस्तकाचे अनावरण सेवानिवृत्त IAS आर.सी. सिन्हा यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
-
लेखकाच्या सुरुवातीच्या आयुष्यातील त्रास, अनुभव तसेच जीवनातील धडे यांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.