-
'विप्रो लिमिटेडचे (Wipro Limited)' संस्थापक अध्यक्ष अझीम प्रेमजी यांना नुकताच २०२१ सालाचा 'डॉ. इडा एस. स्कडर ओरेशन पुरस्कार (Dr. Ida S. Scudder Oration award)' जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पुरस्कार हा ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर (CMC) तसेच यूएस स्थित वेल्लोर CMC फाउंडेशनमार्फत संयुक्तपणे स्थापन केला आहे.
-
अझीम प्रेमजी यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
-
प्रेमजी हे 'अझीम प्रेमजी फाऊंडेशनचे' संस्थापक देखील आहेत.