• 'रॉयल इन्स्टिटयूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्समार्फत (Royal Institute of British Architects - RIBA)' भारतीय वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी यांना २०२२ साठीचे 'रॉयल गोल्ड मेडल (Royal Gold Medal)' प्रदान करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुरस्कार १८४८ पासून दरवर्षी प्रदान करण्यात येतो.