-
२०२१ सालचे 'आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार (International Emmy Awards)' नुकतेच जाहीर झाले आहेत.
ठळक मुद्दे
-
न्यूयॉर्क शहरात आयोजित वार्षिक समारंभाची ही ४९ वी आवृत्ती होती.
-
भारताकडून नवाजुद्दीन सिद्दीकीला त्याच्या 'सिरीयस मेनमधील' अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते.
-
सुष्मिता सेनच्या 'आर्याला' सर्वोत्कृष्ट नाटकासाठी तर कॉमेडियन वीर दासला 'सर्वोत्कृष्ट विनोदासाठी' नामांकन मिळाले होते.
-
दुर्दैवाने कोणत्याही प्रकारात भारताला पुरस्कार प्राप्त नाही झाला.
-
२०२० मध्ये 'सर्वोत्कृष्ट नाटक' प्रकारात 'दिल्ली क्राइम' हा एमी मिळवणारा आजपर्यंतचा एकमेव भारतीय शो आहे.
आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार विजेत्यांची यादी
-
सर्वोत्कृष्ट अभिनेता: डेव्हिड टेनंट (डेस, यूके)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: हेली स्क्वायर्स (अडल्ट मटेरियल, यूके)
-
सर्वोत्कृष्ट नाटक मालिका: तेहरान (इस्रायल)
-
सर्वोत्कृष्ट टीव्ही चित्रपट / मिनी-सिरीज: अटलांटिक क्रॉसिंग (नॉर्वे)
-
सर्वोत्कृष्ट कला प्रोग्रामिंग: कुब्रिक बाय कुब्रिक (फ्रान्स)
-
सर्वोत्कृष्ट शॉर्ट-फॉर्म मालिका: INSiDE (न्यूझीलंड)
-
सर्वोत्कृष्ट नॉन-स्क्रिप्टेड एंटरटेनमेंट: द मास्कड सिंगर (यूके)
-
सर्वोत्कृष्ट विनोदी मालिका: कॉल माय एजंट सीझन ४ (फ्रान्स)
-
सर्वोत्कृष्ट माहितीपट: होप फ्रोझन: अ क्वेस्ट टू लिव्ह ट्वाईस (थायलंड)
-
सर्वोत्कृष्ट टेलिनोव्हेला: द सॉन्ग ऑफ ग्लोरी (चीन)
-
सर्वोत्कृष्ट गैर-इंग्रजी भाषा यू.एस. प्राइमटाइम कार्यक्रम: २१ वा वार्षिक लॅटिन ग्रॅमी पुरस्कार (यूएसए)