• भारतीय-अमेरिकन गणिततज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांना नुकताच 'अमेरिकन गणिती संस्थेमार्फत (American Mathematical Society - AMS)' ऑपरेटर सिद्धांतातील पहिला 'सिप्रियन फोयास पुरस्कार (Ciprian Foias Prize)' प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • श्रीवास्तव हे कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे अध्यापन कार्य करत आहेत.