• IIT-कानपूर येथील रोपेश गोयल यांनी नुकताच ‘यंग जिओस्पेशियल सायंटिस्ट (Young Geospatial Scientist)’ पुरस्कार जिंकला आहे.

ठळक मुद्दे

  • भारतीय जिओइड मॉडेल तसेच संगणकीय सॉफ्टवेअर विकसित करण्यात त्यांच्या अद्वितीय योगदानाबद्दल त्यांना सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

  • माजी ISRO चेअरमन A. S. किरण कुमार यांच्यामार्फत गोयल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.