• बिहारने नुकतेच ४० व्या 'भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात (India International Trade Fair)' सुवर्णपदक पटकाविले आहे.

ठळक मुद्दे

  • केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री. पियुष गोयल यांच्यामार्फत सदर ४० व्या आवृत्तीचे उद्घाटन संपन्न झाले.

बिहार राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: फागु चौहान हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत.

  • मुख्यमंत्री: नितीशकुमार हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत.

  • स्थापना वर्ष: १९१२ साली बिहार राज्याची स्थापना करण्यात आली होती.

  • राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १९५० साली बिहारला राज्य दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: पटना ही बिहारची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने बिहारचा देशात १२ वा क्रमांक लागतो.