-
५२ वा 'भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International film festival of India - IFFI)' नुकताच गोव्यात संपन्न झाला आहे.
ठळक मुद्दे
-
IFFI सोबत प्रथमच BRICS चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
-
सदर कार्यक्रमाला मनोज बाजपेयी, रणधीर कपूर, माधुरी दीक्षित नेने तसेच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत इत्यादी उपस्थित होते.
पुरस्कार विजेत्यांची यादी
-
इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार: प्रसून जोशी
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी सिल्व्हर पीकॉक (पुरुष): जितेंद्र जोशी (गोदावरी)
-
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला): अँजेला मोलिना, पॅराग्वे (शार्लोटसाठी)
-
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: व्हॅक्लाव कद्रन्का (झेक प्रजासत्ताक) 'सेव्हिंग वन हू वाझ डेड (Saving One Who Was Dead)'साठी
-
सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार: रिंग वांडरिंग (मासाकाझू कान्येको) - जपानी चित्रपट
-
चित्रपटाच्या शूटिंगसाठी सर्वात अनुकूल राज्य: उत्तर प्रदेश
-
स्पेशल ज्युरी पुरस्कार: रेनाटा कार्व्हालो (ब्राझील)
-
दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण फीचर फिल्म: दिग्दर्शिका मारी अलेसेंद्रिनीचा झहोरी
-
ICFT UNESCO गांधी पुरस्कार: Lingui: The Sacred Bonds
-
डेब्यू फीचर फिल्मसाठी ज्युरी स्पेशल मेन्शन: द वेल्थ ऑफ द वर्ल्ड