-
अभिनेत्री-मॉडेल हरनाझ संधूने नुकताच 'मिस युनिव्हर्स (Miss Universe)' २०२१ चा मुकुट पटकाविला आहे.
ठळक मुद्दे
-
८० देशांतील स्पर्धकांना हरवून विजेतेपद मिळवल्यानंतर तिने २१ वर्षांनी हा इतिहास रचला आहे.
-
पॅराग्वेची २२ वर्षीय नादिया फरेरा दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिकेची २४ वर्षीय लालेला मसवाने तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाली.
आतापर्यंतच्या 'मिस युनिव्हर्स' च्या भारतीय विजेत्या
-
सुष्मिता सेन (१९९४)
-
लारा दत्ता (२०००)
-
हरनाझ संधू (२०२१)