-
व्ही. प्रवीण राव यांना नुकताच २०१७-१९ या कालावधीसाठीचा ७ वा 'डॉ. एम. एस. स्वामीनाथन पुरस्कार (Dr. M.S. Swaminathan Award)' जाहीर झाला आहे.
ठळक मुद्दे
-
सदरचा पुरस्कार हा द्विवार्षिक राष्ट्रीय पुरस्कार आहे
-
याअंतर्गत २ लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते.